Aai Kuthe Kay Karte | Vatpaurnima Special | अनघा - संजनाची पहिली वटपौर्णिमा, 'असा' शूट झाला सीन
2022-06-15 11
स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत अनघा आणि संजनाने थाटात वटपौर्णिमा साजरी केली. या खास सणासाठी दोघीनी कशी तयारी केली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale